Type Here to Get Search Results !

Kurhad Yavatmal Maharastar. (कुऱ्हाड)

PRASHIK TAMGADGE 0

कुऱ्हाड गवाबद्दल संपूर्ण माहिती

कुऱ्हाड

(कुऱ्हाड) गवाबद्दल संपूर्ण माहिती (तोडक्यात) 


गावाचे नाव :- कुऱ्हाड (kurhad)
नदी:- अडाण (Aadaan river)
पोस्ट:- अकोला (बाजार) 
तालुक:- घाटजी
जिल्हा:- यवतमाळ
भाषा:- मराठी, हिन्दी,गोंडी,मार्वाडी,बंजारी
धर्म:- हिन्दू , मुस्लिम, बौद्ध,आदिवासी,गोंड, इत्यादि... 
प्रमुख पिके:-कापूस,सोयाबीन,ज्यारी,तुर,गहू,हळद,बाजीपाला,इत्यादी... 

लोखसंख्या:- ११८२ (२०११-च्या जनगणने नूसार)

गावाचा ईतिहास:-


कुऱ्हाड या गावाला येतेहासि वारसा लाभलेला आहे। हे गाव इंग्रज काळाच्या आधीपासुन अस्तित्वात आहे। गावाचा ईतिहास सांगतो की हे गाव अतिप्राचीन काळापासुन् अस्तित्वात होत। आणि याची खुणे आज पन् या गावात सापडते। परंतु काळा सोबत हे गाव खुप दा वसल् आणि उजाडले गेले असावे। असे या गावाच्या इतिहासा कडे पाहून वाटते. । आजही या गावात जागो जागी तुम्हाला इतिहासाची खुणे सापडतिल। या गावात प्राचीन शील्प कलेचे नमुने तुम्हाला पुष्कळ जागी दिस्तिल. । 
गावामधे प्राचीन काळात बांधलेली दोन् मन्दिरे आजही अस्तित्वात आहेत्। ज्याला आता प्राचीन शिवमन्दिर मनुन सुधा ओळखले जाते.।. 

गावच्या परंपरा आणि इतिहासा बद्दल आणखी जानून घेण्यसाठी तुम्ही प्रत्यक्ष गावाला भेट् देऊ शक्यता.

गावातील प्रसिध्द स्थळे:-

शिव मन्दिर
कुऱ्हाड हे गाव अडाण नदीच्या काठावर वस्लेले आहे त्यामुळे गाव हे नसर्गाच्या सानिध्यात अस्ल्या सारख भासते. गावामधे प्राचीन काळातील दोन् शिव मन्दिरे आहे.आणि छोटी मंदिरे सुधा आहे. नदीवर बंधलेल्या पुलावर् पुष्कळ संखेत लोको येतात फोटो-शूट साठी....गावातिल वातावरण निसर्ग रम्य आहे...गावाबदल आणि गावच्या इतिहासा बद्दल आण्खी जानून घेण्या साठी तुम्ही प्रतेक्ष गावाला भेट् देऊ शक्ता, 


अधिक माहिती साठी आमच्या साइट्ला भेट्द्या

www.prashiktamgadge.blogspot.com

धन्यवाद 🙏

Post a Comment

0 Comments